विशेष चर्चासत्रे

 • कृषी पर्यटनाची संकल्पना
 • महाराष्ट्रामध्ये कृषी पर्यटनाच्या संधी
 • राज्यातील यशस्वी कृषी पर्यटन उद्योजकांचे मार्गदर्शन कृषी पर्यटनासाठी शासनाच्या विविध योजना
 • कृषी पर्यटन महोत्सवामध्ये सहभाग

 • आकर्षणे

 • बसवंत मधमाशी उद्यान
 • बसवंत गार्डन
 • आदर्शगांव सेवरगांव
 • बसवंत फळप्रक्रिया उद्योग
 • ग्रामीण संस्कृती
 • बैल संस्कृती
 • मिनी गोल्फ कोर्स, आर्चरी आणि गेम झोनला भेट
ठिकाण


मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत,
ता.निफाड, जि. नाशिक
अधिक माहितीसाठी संपर्क :
श्री. नितीन कराळे : +91 7507757700