‘गोमाता संस्कृती’ या अनोख्या चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला.


दि. १ ते २० ऑक्टोबर २०२३ या दरम्यान बसवंत गार्डन, पिंपळगाव बसवंत, नाशिक तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी देशी गायीवर आधारित ‘गोमाता संस्कृती’ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांना कॅलेंडर आणि एक गिफ्ट तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र आणि कॅलेंडर त्या त्या शाळेकडे आमच्या प्रतिनिधींमार्फत देण्यात येईल.


बसवंत गार्डन येथे दि. २१ ते ३० डिसेंबर २०२३ या दरम्यान होणार्‍या ‘हनी बी फेस्टिवल’ मध्ये विजेत्या स्पर्धकांना बक्षिस, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

गट १ : ५ वी ते ७ वी
प्रथम क्रमांक रु.३००१/- निखिल अनिरुध्द कुशवाहा ६ वी
श्री . छत्रपती शिवाजी विद्यालय शिंदे, ता. जि. नाशिक
9359554764
द्वितीय क्रमांक रु.२००१/- मयुरेश राजेंद्र आढाव ७ वी
बॉईझ टाऊन स्कूल, नाशिक
9405211081 / 9325857615
तृतीय क्रमांक रु.१५०१/- समरजीत सुरेश पाटील ७ वी
श्री . शिवाजीराव खोराटे विद्यालय, सरवडे, ता. राधानगरी जि. कोल्हापूर
7768044135
चतुर्थ क्रमांक रु.१००१/- सिध्दी नविन गुंडाळ ७ वी
के. टी. ई. एबस इंग्रजी माध्यमिक शाळा राजगुरूनगर, ता. खेड जि. पुणे
9960471366 / 9960473699
पंचम क्रमांक रु.५०१/- निखिल धर्मराज खैरनार ७ वी
डॉ. काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव, जि. जळगाव
9890650654
गट 2 : ८ वी ते १० वी
प्रथम क्रमांक रु.५००१/- मंजिरी योगेश धाडणेकर १० वी
के के वाघ विद्यालय व कनिष्ठ विद्यालय, भाऊसाहेबनगर, निफाड, जि. नाशिक
9545146081
द्वितीय क्रमांक रु.४००१/- जिया अजिज शाह ९ वी
साने गुरुजी विद्यालय कन्नड ता. कन्नड , जि. छ. संभाजीनगर
9765327199
तृतीय क्रमांक रु.३००१/- तेजस दिनेश पंडिया १० वी
कांचन सुधा अकॅडमी, येवला, जि. नाशिक
7014091301 / 9799407409
चतुर्थ क्रमांक रु.२००१/- निनाद निलेश कोल्हे ९ वी
भारत विद्यालय, न्हावी, ता. यावल, जि. जळगाव
9850484269 / 9403586578
पंचम क्रमांक रु.१००१/- अवंतिका योगेश शिंदे ८ वी
जनता इंग्लिश स्कूल, संवत्सर, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर
7350197000
गट 3 : खुला गट
प्रथम क्रमांक रु.७००१/- केशव निंबा चौरे
देवळा , जि. नाशिक
8956887036
द्वितीय क्रमांक रु.५००१/- प्रियांका राजीवकुमार तायडे
धनकवडी , पुणे
7410752844 / 9404536832
तृतीय क्रमांक रु.३००१/- शाहरुख अन्वर पिंजारी
मु .पो. कोळदा , ता जि . नंदुरबार
8600159797 / 9834021412
चतुर्थ क्रमांक रु.२००१/- श्री . व्ही . के. जेजुरकर
राहता , जि . अहमदनगर
9420639787 / 9518557635
पंचम क्रमांक रु.१००१/- हर्षदा अनिल अहिरे
मु पो. अंबासन , ता . सटाणा , जि . नाशिक
9673316063 / 9021815258