हापूस, केशर आणि इतर जातीच्या आंब्यांचे प्रदर्शन आणि स्पर्धा

प्रिय विक्रेता व शेतकरी बंधुनो, 'पूर्वी केमटेक प्रा. लि.' नाशिक तर्फे आयोजित बसवंत गार्डन पिंपळगांव येथे बसवंत कृषी पर्यटन महोत्सव प्रदर्शनात 'मिलांज आंबा महाराजा' या नांवाने स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. या ठिकाणी हापूस, केशर आणि इतर आंब्यांच्या जातीचे उत्कृष्ट नमुने आकर्षकरीत्या मांडून त्यांच्यात स्पर्धा घेण्यात येणार आहे.

हापूस गट : मिलांज आंबा महाराजा रु. ५००१/-
प्रथम द्वितीय तृतीय
रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
केशर गट : मिलांज आंबा महाराजा रु. ५००१/-
प्रथम द्वितीय तृतीय
रु. ३००१/- रु. २००१/- रु. १००१/-
तसेच प्रोत्साहनपर पाच बक्षिसे
ठिकाण


मुखेड रोड, पिंपळगांव बसवंत,
ता.निफाड, जि. नाशिक

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. निलेश सोनवणे +91 9922410881
श्री. परमेश्वर क्षीरसागर +91 8888814173
श्री. जयवंत गोसावी +91 7722005044